सार्वजनिक आरोग्य विभाग (महाराष्ट्र शासन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन या पानावरून पुनर्निर्देशित)
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह
Ministry अवलोकन
अधिकारक्षेत्र भारत महाराष्ट्र शासन
मुख्यालय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्रालय
मंत्रालय कॅबिनेट सचिवालय,
मुंबई
वार्षिक अंदाजपत्रक महाराष्ट्र शासन नियोजन
जबाबदार मंत्री
संकेतस्थळ सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
खाते

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. विभाग तर्फे महाराष्ट्रातील आरोग्य धोरण पाहिले जाते. तानाजी सावंत सध्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत.


मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. तानाजी सावंत हे सध्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.[१][२]

कार्यालय[संपादन]

महाराष्ट्रचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्री
महाराष्ट्र शासन
Minister Public Health and Family Welfare of Maharashtra
विद्यमान
तानाजी सावंत

१४ ऑगस्ट २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्री
सदस्यता
  • राज्य मंत्रिमंडल
  • महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
निवास निवास, मुंबई
मुख्यालय मंत्रालय, मुंबई
नामांकन कर्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नियुक्ती कर्ता महाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी
निर्मिती १ मे १९६०
पहिले पदधारक
उपाधिकारी 29 जून 2022 पासून रिक्त

कॅबिनेट मंत्र्यांची यादी[संपादन]

राज्यमंत्र्यांची यादी[संपादन]

प्रधान सचिवांची यादी[संपादन]

अंतर्गत विभाग[संपादन]

  • सार्वजनिक आरोग्य विभाग
  • सार्वजनिक आरोग्य विभाग
  • आशा
  • अनिवासी भारतीय आरोग्य नोंदणी
  • आयुर्वेद संस्था
  • अपंगत्वाचे विश्लेषण प्रणाली

हे सुद्धा पहा[संपादन]

अधिकृत संकेतस्थळ[संपादन]

  1. ^ "Maharashtra Cabinet portfolios announced".
  2. ^ "महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर".