साबूदाण्याची खिचडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
साबूदाण्याची खिचडी

साहित्य[संपादन]

कृती[संपादन]

  1. तुप/तेल कढईमध्ये चांगले गरम झाल्यावर त्यात जिरे आणि बटाटा टाकावा.
  2. आच कमी करून आणि झाकण ठेवून बटाटा गुलाबी होईपर्यंत परतावा.
  3. हिरवी मिरची टाकावी.
  4. त्यात भिजवलेला साबूदाणा आणि शेंगदाण्याचे कूट टाकावे.
  5. वाफ येईपर्यंत चांगले परतावे.
  6. लिंबाचे लोणचे/ताक अथवा गोड दह्याबरोबर ही खिचडी वाढावी.