साचा चर्चा:माहितीचौकट देश
राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान
[संपादन]राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान याऐवजी "राष्ट्रप्रमुख" व "सरकारप्रमुख" असे शब्द वापरले तर सोपे जाईल. काही देशांना राजे / राण्या आहेत ते "राष्ट्राध्यक्ष" नाहीत. तसेच काही देशांमध्ये सरकारप्रमुखाच्या पदाला पंतप्रधान न म्हणता इतर काही म्हणणे जास्त योग्य ठरते. त्यामुळे template मध्ये "राष्ट्रप्रमुख" व "सरकारप्रमुख" वापरावे व उजवीकडच्या रकान्यात पद व व्यक्ती दोन्हींची नावे लिहावित हे सोपे जाईल.
-अभयघैसास 04:59, 18 जानेवारी 2006 (UTC)
सरकारप्रमुख
[संपादन]राष्ट्रप्रमुख योग्य वाटते.
सरकारप्रमुखसाठी दुसरा प्रतिशब्द आहे??
भाषा व धर्म
[संपादन]राष्ट्रभाषेव्यतिरीक्त, इतर "प्रमूख भाषा" व "प्रमूख धर्म" यांचा समावेश केल्यास बरे होइल.
गोपाळ
रकाना कसा भरावा
[संपादन]मला या रकान्यामधे edit हि link दिसत नाही. हा रकाना कसा भरावा?
Re:रकाना कसा भरावा
[संपादन]रकाना येथे नाही तर प्रत्येक देशाच्या पानावर भरावा. उ. मेक्सिको, जपान, ई.
अभय नातू 02:18, 20 जानेवारी 2006 (UTC)
more
[संपादन]I tried find the link after going on the respective page of country, still I can't see it. क्रुपया उदाहरन देउन स्पष्ट करा.
The question again?
[संपादन]I guess I do not understand the exact question. Are you trying to add this template to an existing coutnry page or looking to create a country page using this template?
Here're steps to create a new country page.
- Go to the 'edit' page for the country, e.g. बॉलिव्हिया
- Add { {देश|बॉलिव्हिया} }
- Add a short description of the country.
- Add [ [Category:देश] ] at the bottom of the page.
- Save the page
I have put spaces between { { and [ [ so they will show up here. Remove them in actual usage.
Here're steps to modify an existing country page.
- Go to the 'edit' page for the country, e.g. नॉर्वे
- At the top of the page you will see { {देश|नॉर्वे|??|??......
- Add/replace the necessary parameter. The list of parameters is documented at the top of Template:देश
If you have other questions, feel free to ask here or on the mr-wiki yahoo group.
अभय नातू 19:52, 20 जानेवारी 2006 (UTC)
टेंप्लेट सुधारणा?
[संपादन]सध्याच्या टेंप्लेटमधे इंग्लिश विकीपीडीयावरील देशाच्या टेंप्लेटप्रमाणे(पान: http://en.wikipedia.org/wiki/Template:Infobox_Country) Native name, coat of arms, राष्ट्रध्वज, जागतिक नकाश्यावरील स्थान या गोष्टी अंतर्भूत करता येतील का? मला स्वतःला HTML ची फारशी माहिती नाही; त्यामुळे टेंप्लेट बनवणे अवघड वाटते.
संकल्प द्रविड २८ जुलै २००६
- Here are the first few parameters of this template
- 1 - name
- 2 - map
- 3 - map caption
- 4 - flag image
- 5 - emblem image
- 6 - flag caption
- 7 - emblem caption
- 8 - motto
- 9 - capital
- 10 - largest city
- 11 - president
- 12 - prime minister
- If you can think of anything else, list them here.
अभय नातू 13:48, 28 जुलै 2006 (UTC)
ओके! टेंप्लेट सुधारणा चालू..
[संपादन]धन्यवाद अभय!
मी ही टॆंप्लेट जरा वापरायला हॊईल अश्या पद्धतीने बदलतॊय. एकदा ही टेंप्लेट अपडेट केली की मग ही टेंप्लेट वापरणाया देशांची पाने अपडेट करायला घेईन. कदाचित एखाद-दोन आठवड्यांचा वेळ लागेल.
- संकल्प द्रविड