साचा चर्चा:माहितीचौकट अधिकृत हुद्दा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgDharmadhyaksha:,

आपल्याकडे साचा:माहितीचौकट पदाधिकारी आहेच. या साच्याऐवजी तोच वापरता येईल का?

अभय नातू (चर्चा) १८:१३, ७ नोव्हेंबर २०१७ (IST)

Gnome-edit-redo.svgअभय नातू: तुम्ही सुचवलेला साचा मी बघितला होता. पण त्या उप-साच्यां मधे मला असा कोणता उपयोगी साचा नाही मिळाला. ह्या साच्याचे मी मराठीत रुपांतर करेलच. पण तुम्ही तो इस्रायलचे राष्ट्रपती वर वापरलेला आहे ते बघु शकता. हा साचा एखाद्या हुद्द्याच्या लेखा वर वापरला जाईल, त्या हुद्द्यावरील व्यक्तिच्या लेखा वर नाही. धर्माध्यक्ष (चर्चा) २३:११, ७ नोव्हेंबर २०१७ (IST)

ठीक. धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २३:५१, ७ नोव्हेंबर २०१७ (IST)