साचा:२०१९ आयपीएल सामना ३०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१४ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१५५/७ (२० षटके)
वि
सनरायजर्स हैदराबाद (य)
११६ (१८.५ षटके)
श्रेयस अय्यर ४५ (४०)
खलील अहमद ३/३० (४ षटके)
डेव्हिड वॉर्नर ५१ (४७)
कागिसो रबाडा ४/२२ (३.५ षटके)
दिल्ली ३९ धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: अनिल चौधरी (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: कीमो पॉल (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : सनरायजर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.
  • सनरायजर्स हैदराबादचा १००वा आयपीएल सामना.[१]
  • भूवनेश्वर कुमार हा १०० आयपीएल बळी घेणारा सनरायजर्स हैदराबादचा पहिलाच गोलंदाज.[२]
  1. ^ "सनरायजर्स हैदराबादचे १५ धावांत ८ गडी बाद, सलग तिसरा सामना गमावला". इएसपीएन क्रिकइन्फो. २५ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.
  2. ^ "आयपीएल २०१९: सामना ३०, सनरायजर्स हैदराबाद वि दिल्ली कॅपिटल्स – आकडेवारी". क्रिकट्रॅकर. २४ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.