Jump to content

साचा:२०१९ आयपीएल सामना ११

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
३१ मार्च
१६:०० (दि/रा)
धावफलक
(य) सनरायजर्स हैदराबाद
२३१/२ (२० षटके)
वि
जॉनी बेरस्टो ११४ (५६)
युझवेंद्र चहल १/४४ (४ षटके)
हैदराबाद ११८ धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: के. एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि सुंदरम रवी (भा)
सामनावीर: जॉनी बेरस्टो (सनरायजर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.
  • डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेरस्टो (सनरायजर्स हैदराबाद) यांनी आयपीएल मधील सर्वोत्कृष्ट सलामीची नोंद केली (१८५ धावा).[]
  • सनरायजर्स हैदराबादची आयपीएल मधील सर्वोत्कृष्ट धावसंख्येची नोंद.[]
  • सनरायजर्स हैदराबादचा हा सर्वाधिक धावांनी विजय तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा दुसरा सर्वाधिक धावांनी पराभव. []
  • एका सामन्यात दोन फलंदाजांनी शतक करण्याची ही आयपीएल मधील दुसरी तर टी२० सामन्यांतील चवथी वेळ.[]
  • मोहम्मद नबीची सनरायजर्स हैदराबादकडून दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी.[]''
  1. ^ a b c d e "बेरस्टो, वॉर्नर रोअर इनटू रेकॉर्ड बुक्स विथ ब्लिस्ट्रींग टन्स". क्रिकबझ.