साचा:महाराष्ट्र शासन/अधिकारी परिचय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

देवेंद्र फडणवीस[संपादन]

‌‌

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस (जन्म: २२ जुलै १९७०) हे भारताच्या भारतीय जनता पक्षील नेते, भाजपचे महाराष्ट्रासाठीचे प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर शहराच्या नैर्ऋत्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत.

महाराष्ट्र विधिमंडळ भारतीय जनता पक्षाने त्यांची नेतेपदी निवड केल्याने ते महाराष्ट्र राज्याचे ३१ ऑक्टोबर २०१४ पासून मुख्यमंत्री आहेत.

शैक्षणिक पात्रता[संपादन]

  • व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी
  • डी.एस.ई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्‌स ॲन्ड टेक्‍निक्‍स ऑफ प्रोजेक्‍ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला.
  • एल्‌एल.बी (नागपूर विद्यापीठ)

पुढे वाचा... देवेंद्र फडणवीस

 * येथे राज्य शासनातील एका अधिकारी किंवा मंत्री यांचा अल्प परिचय देण्यात येतो.