साचा:छायाचित्र वगळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून



Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या छायाचित्र/ संचिकेच्या विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल अथवा संचिकेस सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवाना उपलब्ध असण्या बद्दल साशंकता आहे. विकिपीडीया छायाचित्र नितीस अनुसरुन छायाचित्र/ संचिकेस सुयोग्य परवाना उपलब्ध नसल्यास किंवा परवाना अद्ययावत स्वरुपात उपलब्ध न केला गेल्यास,

अथवा न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती आणि विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता या दोन्ही पैकी कोणत्या एकाही चर्चा पानावर इतर विकिपीडिया सदस्यांची असहमती मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

संचिकेस सुयोग्य प्रताधिकार विषयक परवान्याची अनुपलब्धता संभाव्य प्रताधिकार उल्लंघनाची शक्यता दर्शवते. शक्य यथा योग्य काळजीचा भाग म्हणून प्रचालकांच्या सवडीनुसार अशा संचिका/ छायाचित्रे मराठी विकिपीडियाच्या नितीस अनुसरुन काळाच्या ओघात वगळले जातात.

एखाद्या विशीष्ट छायाचित्र अथवा संचिकेबद्दल आपला प्रताधिकार उल्लंघन होत असल्याचा दावा असून संबंधीत संचिका यथायोग्य तत्परतेने वगळण्यात साहाय्य मिळावे म्हणून या साचा एवजी {{प्रताधिकार उल्लंघन दावा|कारण= , दावा करणाऱ्याचे नाव, पुर्वप्रकाशनाचे वर्ष आणि पडताळण्या जोगा स्रोत, इतर संदर्भ}} हा साचा लावावा

कारण कृपया चर्चापान पहा

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

कृपया, हा साचा लावताना कारण नमूद करणे टाळू नये. {{पानकाढा | कारण = अमुकतमुक कारण}} असे लिहावे

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

* ह्या साचान्वये विनंती करताना विकिपीडियाचे उत्तरदायकत्वास_नकार चा किमान भाग आवर्जून वाचा

संगणक वापरणार्‍या व आंतरजाल जोडणी उपलब्ध असलेल्या कुणालाही मजकुरात भर टाकता येईल किंवा त्यात बदल करता येतील अशी या प्रकल्पाची रचना आहे. येथे लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीची/माहितीची परिपूर्णता, तिचा अचूकपणा किंवा तिची विश्वासार्हता यांची संबधित विषयांतील तज्‍ज्ञ व्यक्तीकडून पडताळणी झाली असल्याची/माहितीचे समसमी़क्षण झाले असल्याची अथवा मजकुराच्या वैधतेची कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे.

काहीही झाले तरी, येथे आढळलेल्या कोणत्याही चुकीच्या अथवा आक्षेपार्ह (नुकसानकारक किंवा बदनामीकारक/libelous) माहितीस/मजकुरास, किंवा येथील पानांवरून दुवा दिलेल्या संकेतस्थळांवरील किंवा येथे अंतर्भूत केल्या गेल्या असलेल्या माहितीच्या तुमच्या वापरास, किंवा अशा वापरातून उद्भवणार्‍या कोणत्याही स्थितीस, कोणतेही दुसरे योगदानकर्ते, प्रायोजक, प्रचालक (प्रबंधक) , किंवा विकिपीडियाशी संबधित दुसरी कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.