Jump to content

साई (महागांव)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?साई

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर महागांव
जिल्हा यवतमाळ जिल्हा
लोकसंख्या ३,२५२ (२०११)
भाषा मराठी
सरपंच स्वप्नील चव्हाण
बोलीभाषा बंजारा,मराठी
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +९१
• एमएच/29

साई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील एक गाव आहे. साई (इजारा) हे त्या गावचे पूर्ण नाव आहे हा गाव १७व्या किंवा १८व्या शतकात वसलेले असावे. या गावाची स्थापना थावरा चत्रु नाईक यांच्या पूर्वजाने केलेली होती. या गावात प्रामुख्याने समाज वास्तव्य करत असतात त्यापैकी बंजारा समाज हा बहुसंख्याक असून त्यांची गावांमधील टक्केवारी ही 75 टक्के पर्यंत आहे व त्यांच्या खालोखाल आदिवासी म्हणजेच अनुसूचित जमाती यांचे प्रमाण 25% आहे. साई हे गाव तिन्ही दिशेने डोंगरांनी वेढलेले आहे. या गावा त एक तलाव सुद्धा आहे व एक विहीर आहे जे की संपूर्ण तांड्याची तहान भागवते. या गावाचे अंतर पुसद पासून 26 किलोमीटर आहे व दिग्रस पासून 27 किलोमीटर व स्वतःच्या तालुक्यापासून 32 किलोमीटर आहे यवतमाळ हे जिल्ह्याचे ठिकाण 70 किलोमीटर अंतरावर आहे. काळी दौलत खान येथे साई या गावाचे लोक आठवडी बाजार करण्यासाठी गुरुवारी जात असतात. हे गाव पुसद महागाव विधानसभा या क्षेत्रामध्ये आणि यवतमाळ वाशिम लोकसभा च्या अंतर्गत येतो .. या गावांमधील शाळा महागाव तालुक्यातील नवे तरच यवतमाळ जिल्ह्यात पण दुसऱ्या क्रमांकाची जिल्हा परिषदेची शाळा म्हणून 2023-24 मध्ये गौरीण्यात आलेला आहे

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.

लोकजीवन

[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

स्व.थावरा चत्रु नाईक यांचे समाधी स्थळ

[संपादन]

सौर ऊर्जा स्थानक

[संपादन]

तलाव

[संपादन]

Z P शाळा साई इजारा

[संपादन]

नागरी सुविधा

[संपादन]

जवळपासची गावे

[संपादन]

=1)काळी =2)तुळशी नगर =3)काळूलाल नगर =4)बोरी =5)वाकद् =6)वडद्

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/