केटी पेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
केटी पेरी
Katy Perry UNICEF 2012.jpg
न्यू यॉर्क शहरामधील युनिसेफच्या एका कार्यक्रमादरम्यान केटी पेरी
आयुष्य
जन्म २५ ऑक्टोबर, १९८४ (1984-10-25) (वय: ३५)
जन्म स्थान सँटा बार्बारा, कॅलिफोर्निया
व्यक्तिगत माहिती
देश Flag of the United States अमेरिका
संगीत साधना
गायन प्रकार पॉप, रॉक
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र गायक, गीतकार, अभिनेत्री
कारकिर्दीचा काळ १९९९ -

कॅथरिन एलिझाबेथ हडसन, उर्फ केटी पेरी (जन्म: २५ ऑक्टोबर १९८५) ही एक अमेरिकन पॉप गायक, गीतकार व अभिनेत्री आहे. आपल्या पॉप गाण्यांच्या करोडो प्रती विकल्या गेलेल्या पेरीला आजवर आंतराराष्ट्रीय स्तरावर अनेक संगीत पुरस्कार मिळाले असून तिला ९ वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

सध्या पेरी ही जगातील सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय गायकांपैकी एक आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत