सहा दिवसांचे युद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सहा दिवसांचे युद्ध
युद्ध होण्यापूर्वीचा व युद्धानंतरचा इस्रायलने ताबा मिळवलेला भूभाग
युद्ध होण्यापूर्वीचा व युद्धानंतरचा इस्रायलने ताबा मिळवलेला भूभाग
दिनांक जून ५-१०, १९६७
स्थान मध्य पूर्व
परिणती इस्रायलचा सपशेल विजय
प्रादेशिक बदल इस्रायलने इजिप्तकडून गाझा पट्टीसिनाई द्वीपकल्प; सिरियाकडून गोलान टेकड्या तर जॉर्डनकडून वेस्ट बँक हे भूभाग बळकावले.
युद्धमान पक्ष
इस्रायल ध्वज इस्रायल इजिप्त ध्वज इजिप्त
सीरिया ध्वज सीरिया
जॉर्डन ध्वज जॉर्डन
सेनापती
इस्रायल यित्झाक राबिन
सैन्यबळ
२.६४ लाख ५.४७ लाख

सहा दिवसांचे युद्ध (हिब्रू: מלחמת ששת הימים}}; अरबी: النكسة) हे मध्य पूर्वेमधील इस्रायल विरुद्ध इजिप्त, जॉर्डनसिरिया ह्या देशांदरम्यान लढले गेलेले एक युद्ध होते. जून १९६७ मध्ये सहा दिवस चाललेल्या ह्या युद्धामध्ये इस्रायलचा सपशेल विजय झाला. ह्या युद्धाची परिणती म्हणून इस्रायलने इजिप्तकडून गाझा पट्टीसिनाई द्वीपकल्प; सिरियाकडून गोलान टेकड्या तर जॉर्डनकडून वेस्ट बँक हे भूभाग बळकावले.


बाह्य दुवे[संपादन]


संदर्भ[संपादन]