राजेश जोशी (अभिनेता)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
राजेश जोशी
राजेश जोशी
जन्म राजेश जोशी
मृत्यू जानेवारी १२, १९९८
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

राजेश जोशी (?? - जानेवारी १२, १९९८,मुंबई, भारत)हा एक भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता होता व नाट्यकलाकार होता.तो मराठी नाट्य,मालिकांतील व हिंदी चित्रपटातील अभिनेता मनोज जोशी चा भाऊ होता.