सरफराझ नवाझ
Appearance
(सरफराज नवाज मलिक या पानावरून पुनर्निर्देशित)
सरफराझ नवाझ मलिक (उर्दू: سرفراز نواز ملک; १ डिसेंबर, १९४८:लाहोर, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानकडून १९६९ ते १९८४ दरम्यान ५५ कसोटी आणि ४५ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
![]() |
---|
![]()
|