सफदर अली खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सफदर अली खान () हा अर्काटचा पाचवा नवाब होता.[१] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७४० ते इ.स. १७४२ इतका राहिला. अर्काटवर शासन करणार्या दोन राजवंशांपैकी हा पहिल्या राजवंशातील होता.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "The Prince of Arcot" [द प्रिन्स ऑफ अर्काट] (इंग्रजी मजकूर). भा.प्र.वे. २२:३२ वाजता. ३० सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. [मृत दुवा] वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती सप्टेंबर ३०, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)


मागील:
अली दोस्त खान
अर्काटचे नवाब
इ.स. १७४० – इ.स. १७४२
पुढील:
महम्मद सैय्यद