Jump to content

महम्मद सय्यद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महम्मद सैय्यद या पानावरून पुनर्निर्देशित)

महम्मद सय्यद हा अर्काटचा सहावा नवाब होता.[] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७४२ ते इ.स. १७४४ इतका राहिला. अर्काटवर शासन करणाऱ्या दोन राजवंशांपैकी हा पहिल्या राजवंशातील होता.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "द प्रिन्स ऑफ अर्काट" (इंग्रजी भाषेत). 2017-08-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती सप्टेंबर ३०, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
मागील:
सफदर अली खान
अर्काटचे नवाब
इ.स. १७४२ – इ.स. १७४४
पुढील:
महम्मद अन्वरूद्दीन