सदस्य चर्चा:Sandhya Gawali

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जयती घोष[संपादन]

नमस्कार,

मी जयती घोष यावर क्लिक केले असता तो लेख मला दिसला. तुम्ही कोठून बघण्याचा प्रयत्न करीत आहात?

अभय नातू (चर्चा) १९:३२, २१ ऑगस्ट २०१५ (IST)[reply]

त्यांच्या व्यक्ती साचा लावण्यात तांत्रिक त्रुटी असावी. राहुल देशमुखांनी लगेच लक्ष घालून अपूर्ण साचा काढल्यावर लेख पुन्हा दिसावयास लागला असावा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:४६, २१ ऑगस्ट २०१५ (IST)[reply]

एकत्रीकरण[संपादन]

@Sureshkhole आणि Sandhya Gawali:

एकाच व्यक्ती बद्दल जयंती घोष आणि जयती घोष असे दोन वेगवेगळे लेख अनवधानाने बनवले गेले आहेत असे दिसते. विकिपीडिया:सुसूत्रीकरण आणि नि:संदिग्धीकरण अंतर्गत जयंती घोष हा लेख जयती घोष या लेखात विलीन करावा असे सूचवले गेले आहे. आपले मत चर्चा:जयंती घोष या चर्चा पानावर व्यक्त करावे हि विनंती

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:३०, २३ ऑगस्ट २०१५ (IST)[reply]