चर्चा:जयंती घोष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एकत्रीकरण[संपादन]

Gnome-edit-redo.svgSureshkhole, Sandhya Gawali:

एकाच व्यक्ती बद्दल जयंती घोष आणि जयती घोष असे दोन वेगवेगळे लेख अनवधानाने बनवले गेले आहेत असे दिसते. विकिपीडिया:सुसूत्रीकरण आणि नि:संदिग्धीकरण अंतर्गत जयंती घोष हा लेख जयती घोष या लेखात विलीन करावा असे सूचवले जात आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:१८, २३ ऑगस्ट २०१५ (IST)

होय आपण कृपया जयती घोष ह्या लेखात जयंती घोष हा लेख विलिन करण्यास काय प्रक्रिया असेल ते सांगावे[संपादन]

--श्रीमहाशुन्य (चर्चा) १४:४७, २४ ऑगस्ट २०१५ (IST)