सदस्य चर्चा:Nazeer pathan
स्वागत
[संपादन]स्वागत | Nazeer pathan, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Nazeer pathan, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५०५ लेख आहे व १४४ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
नजिकच्या काळापासून विकिपीडियावर दोन संपादन पद्धती उपलब्ध असतील यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हि नवी संपादन पद्धती नुसतेच 'संपादन' म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप वाली संपादन पद्धती 'स्रोत संपादन' पद्धती म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे. 'दृश्य संपादन' कडून 'स्रोत संपादन' अथवा 'स्रोत संपादन' कडून दृश्य संपादकाकडे जाणे
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
संतोष गोरे ( 💬 ) ०९:१३, ५ एप्रिल २०२३ (IST)
आपली संपादने
[संपादन]कृपया, तुम्ही तुमची संपादने त्वरित थांबवावीत. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावे अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव अशी बदलण्यात आली असूनसुद्धा हेतुपुरस्पर तुम्ही ही नावे बदलत आहात. पुन्हा माहितीमध्ये चुकीचे बदल करु नये, धन्यवाद. Khirid Harshad (चर्चा) २३:००, ५ एप्रिल २०२३ (IST)
- नमस्कार, कृपया लेखाचे संपादन करताना त्यातील लेखन शैली बिघडणार नाही याची काळजी घ्यावी.- संतोष गोरे ( 💬 ) २२:१०, ७ एप्रिल २०२३ (IST)
- नमस्कार, कृपया विविध लेखात दुरुस्ती करताना विचारपूर्वक बदल करणे. हे पहा अहमनगर लेखातील एक पूर्ण परिच्छेद तुम्ही उडवला आहे. तसेच याप्रमाणे उस्मानाबाद आणि औरंगाबाद या लेखात देखील छोट्यामोठ्या चुका करत आहात. कृपया विचारपूर्वक संपादने करावीत.-संतोष गोरे ( 💬 ) ०८:३९, २ जून २०२३ (IST)
ताकीद
[संपादन]नमस्कार, मराठी विकिपीडियावर आपल्या योगदाना बद्दल धन्यवाद. कृपया येथे आपण एकाच पानावर वारंवार चुकीच्या संपादनात भर घालत असल्याचे दिसत आहे. कृपया प्रथम येथे चर्चा करून, चर्चा पूर्ण झाल्यावरच संपादने करावीत. अन्यथा आपणास येथे कायम प्रतिबंधित करण्यात येईल.-संतोष गोरे ( 💬 ) १०:४९, १४ जुलै २०२३ (IST)
अवरोधित
[संपादन]आधी अवरोधित होऊनही आणि अनेकदा सुचना व ताकीद देऊनही तुम्ही एका लेखात वारंवार अनुचित संपादने करत राहिलात. त्यामुळे तुम्हाला कायमस्वरूपी ब्लॉक करण्यात आले आहे. --संदेश हिवाळेचर्चा ००:१३, २८ जुलै २०२३ (IST)
विकिपीडिया आशियाई महिना २०२३
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.
प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.
जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.
धन्यवाद.
- आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.