Jump to content

सदस्य चर्चा:Gopal

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्री.गोपाळ, आपणास कन्नड भाषेची माहिती असल्यास कन्नड भाषे बद्दलचा लेख व समान अर्थी शब्दांची सुचि संपादीत करुन भर घालावी हि विनंती असा प्रयत्न सध्या बेंगलोरात रहाणारे मराठी भाषिकास उपयुकत ठरेल .

आपला विजय

गोपाल,


Hi Vijay,

Sorry I am writing in English, just because it is easy to type. BTW, I would have done that. But, I don't know more than a few sentences/words in Kannadda. I took a look at the kannada page, and I think, I can contribute a litte bit. gopaL


नमस्कार. मी मराठी मुक्तकोशात भर घालणारा एक सदस्य आहे. तुमचा प्रश्न ईतरांनाही पडला होता. त्यावेळी मी हे लिहीले होते.


नवीन लेख लिहिण्याच्या २ पद्धति आहेत.

१. संदर्भित पानावरून link तयार करून.

एखाद्या पानावरील ईच्छित शब्द [ [ ] ] मध्ये enclose करावा. उदा. येथे 'करावा' ही link झाली आहे. त्यावर टिचकी देता 'करावा' हा लेख संपादित करायचे पान येईल. येथे लेख लिहून झाल्यावर save करावा. झाले नवीन पान तयार!

२. शोध करून.

ज्या शब्दावर लेख लिहायचा आहे तो 'शोध' केल्यास तत्संबंधित लेखांचे मथळे येतील. त्याबरोबर 'No page with this exact title exists, trying full text search.' असेही एक वाक्य येईल (अर्थात, जर एखादा लेख already असेल तर तोच येईल व हे वाक्य येणार नाही.) त्यातील this exact title वर टिचकी देताच ईच्छित शब्दावरील लेख लिहीता येईल.


आशा आहे या माहितीचा उपयोग होईल व तुमच्याकडून मराठी विकि मध्ये मोलाची भर पडेल!

अजून काही मदत लागल्यास नि:संकोच मागावी.


संचालक मंडळीना विनंती कि वरील मजकूर (लागल्यास सुधारून) एखाद्या दृश्य स्थळी प्रकाशित करावा.

User talk:अभय नातू 'आपणासी जे जे ठावें, ते दुसऱयांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.' -- समर्थ रामदास


Thanks Abhay. I got the answer. I think we need to make this info easiliy available to everyone. gopaL

political statements

[संपादन]

Gopal,

Thanks for creating the Belgav article.

Unfortunately, it seems like you have written a political/regional tirade against the karnataka government. Most of your article can be construed as your own opinion. Do not get me wrong I might even agree with some things you have written, but this is not the forum to air such misgivings.

Wikipedia must not be used for anything but hard facts.

I request you to remove political references from the article and add facts about Belgav.

While you're at it, please move Samarth Ramdas' quotes to an appropriate page.

Thanks,

Abhay


That was just a draft. I have already removed the quotes. I have plan to modify it in future and add some more info and make it more general. But I have no plan to remove the facts against Karnataka govt. You are also free to modify it. The article somewhat looks like politically motivated. But unfortunately this what comes to the mind of most people around belgaum, when it comes to discussing about belgaum in a broader context. Gopal

existing article

[संपादन]

गोपाळराव,

क्रिकेटवर एक लेख already आहे. आपण कृपया याच लेखात भर घालावी.

क.लो.अ.

User talk:अभय नातू

लेखाबद्दल प्रश्न

[संपादन]

गोपाळराव,

आपल्याला एखाद्या लेखाबद्दल (किंवा त्याच्या नावा/मथळ्याबद्दल) प्रश्न असल्यास कृपया त्या लेखाच्या चर्चा पानावर लिहावा.

क.लो.अ.

अभय नातू 04:02, 15 जानेवारी 2006 (UTC)

अभय ते बरोबर आहे. पण लोक "चर्चा" वर सहसा क्लिक करत नाहीत. त्यामुळे सुरुवातीला म्हणजे जोपर्यंत कांहीही लिहले नाही, तोपर्यंत मुख्य पानावर असने जास्त सोयीस्कर आहे.

गोपाळ

गोपाळराव,

First of all a BIG THANK YOU for not construeing *my* comments the wrong way.

Second, I am/was not ever angry at you or anyone that tries to make a genuine contribution to Marathi wikipedia, even if the effort is not exactly the way I want it :)

Next, I really appreciate your contributions to Marathi wikipedia and would HATE for you to get ticked off at me for commenting on a cause you hold near and dear.

I hope you understand my position as a wikipedia admin and as a person that wants to see marathi wikipedia become *the* standard-bearer for marathi online reference.

Let's work together and create something that will stand the ultimate test, the test of time.

Regards.

अभय नातू 07:09, 20 जानेवारी 2006 (UTC)

नातूसाहेब,

There is no point in taking the comments in wrong way. I hope you either did not take my comments in wrong way. Many times it is good to discuss the points which we believe in. I acknowledge your contribution to Wikipedia and wish for future contribution in making it a standard reference.. Yes, we need to work together and try to involve more and more people.

Gopal

Dear Gopal, aapaN krupaya belgaonchya kharya sthiti baddal liha hi vinanti.aapaN aaplya marathi bandhavansaThi aawaj uthavailach pahije.Marathi wikit kannadi POV sahan kela janar nahi. महाविकी 05:52, 30 ऑगस्ट 2006 (UTC)

Please do share your POVs at Manogat also महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न वाद चर्चा विजय 06:45, 30 ऑगस्ट 2006 (UTC)


nakkich!in fact bahutek marathi mansaanna belgaon maharashtrat yava ase ase vatate.fakt koNi pudhakar ghyayla tayar hot nahi.arthat kahi narmadeche goTe aahet aaplyat.plz ek kam kara,Belgaon article vacha va kahi chukiche aslyas mala tyachi mahiti dya.maj javaL bharpur citations aahet.महाविकी 10:32, 13 सप्टेंबर 2006 (UTC)

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.