Jump to content

चर्चा:चंदा कोचर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@सुबोध पाठक:,

तुम्ही काम केलेला लेख चंदा कोचर हा १० मार्च, २०१८ रोजी मुखपृष्ठ सदर म्हणून प्रकाशित झाला. या लेखात अजून सुधारणा व भर अपेक्षित आहेत. आशा आहे तुमच्याकडून येथे अधिक योगदान होईल.

अभिनंदन आणि धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १०:३८, १० मार्च २०१८ (IST)[reply]

@अभय नातू सर मनापासून धन्यवाद . हा लेख अजून वाढवायचा आहे शिवाय चंदा कोचर यांच्या या पुढील वाटचालीवर लक्ष ठेवून वेळोवेळी भर घालण्याचीही ठरवले आहे . दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आभार . --सुबोध पाठक (चर्चा) १५:४३, १० मार्च २०१८ (IST)[reply]