सदस्य चर्चा:प्रणव कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
   Help-browser.svg स्वागत प्रणव कुलकर्णी, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
Nuvola apps ksig-vector.svg आवश्यक मार्गदर्शन प्रणव कुलकर्णी, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ८०,२१४ लेख आहे व २१० सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

आपण विकिपीडियावर अजून सरावला नाहीत ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Flag of India.svg Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
Crystal Clear app ktip.svg नेहमीचे प्रश्न
Accessories-text-editor.svg सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
Policy - The Noun Project.svg धोरण
Crystal Clear app ksirtet.svg दालने
Nuvola apps bookcase.svg सहप्रकल्प

help[संपादन]

pranav, what kind of help are you looking for ? सुभाष राऊत १८:३९, ९ मार्च २००८ (UTC)

I am new trying to explore things basically would like to know about categorizing, I think there is lots of work required on that front. प्रणव कुलकर्णी ०३:४४, ११ मार्च २००८ (UTC)

प्रणव, तुम्ही खालील दुव्यांपासून काही प्राथमिक धागेदोरे मिळवू शकता:
तुम्हाला एखादा लेख वर्गीकृत करायचा असेल तर तसा वर्ग अगोदरच उपलब्ध आहे का ते उपरिनिर्दिष्ट पानांवरून शोधून पाहा. नसेल तर नवीन वर्ग तयार करा. नवीन वर्ग करताना लिखाणातील चुका टाळणे/शुद्धलेखन/चपखल नावे/शक्यतो अनेकवचनी नावांचा वापर या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात.
--संकल्प द्रविड (चर्चा) ०७:२६, ११ मार्च २००८ (UTC)

United States[संपादन]

Pranav,

Articles exist for all 50 states of the U.S. If you think an alternate spelling exists for a state, it needs to be added as a redirection.

अभय नातू १९:५८, १ एप्रिल २००८ (UTC)

अभय, अमेरिका या लेखात सर्व राज्यांचे दुवे देण्याचा मझा प्रयत्न होता. ते करत असतांना मला लक्षात आले की हे लेख आहेत आणी मला फक्त दुवे तयार करण्याची गरज आहे परंतू काही नावे मुळात चुकीची असल्यामुळे काही नवे लेख तयार झाले असावेत. ते आढळून आल्यास काढुन टाकावेत.

धन्यवाद प्रणव कुलकर्णी २०:५९, १ एप्रिल २००८ (UTC)

नम्र विनंती[संपादन]

प्रणव,
मराठी विकिपीडियाच्या भरभराटीकरता तुम्ही घेत असलेला उत्साहवर्धक सहभाग पाहून आनंद झाला. परंतु, आपल्या लेखनात शुद्धलेखनाच्या दृष्टिकोनातून काही चुका घडत असल्याचे दिसले. काळजीपूर्वक लिहून, लिहिलेले लिखाण सुपूर्द करण्याआधी तपासून अशा चुका आपण टाळाव्यात अशी माझी आपल्याला विनंती आहे. ही विनंती करण्याचे कारण असे की शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करायला आवश्यक तेवढ्या कार्यकर्त्यांचा ताफा मराठी विकिपीडियावर सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे अश्या चुका लेखांमध्ये दीर्घकाळ तशाच विखुरून राहू शकतात; परिणामी मराठी विकिपीडियाच्या दर्जावर त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम दिसू शकतील.
मराठी शुद्धलेखनविषयक माहितीकरता हे वाचा: Wikipedia:शुद्धलेखन.
माझ्या विनंतीमागील हेतू कुठल्याही गैरसमजाविना आपल्या लक्षात अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद!
--संकल्प द्रविड (चर्चा) १९:२२, ३ एप्रिल २००८ (UTC)

दिनविशेष[संपादन]

प्रणव,

दिनविशेष पानांवर केलेले बदल काही काळाने मुखपृष्ठावर येतात. याचे कारण तुमच्या संगणकावरील सयीतील (cache) पान तुम्हाला दिसत राहते.

तुम्ही तारखेच्या पानांवर बदल करताना इ.स. अबकड याचा दुवा द्याव्या उदा, [[इ.स. १९८८|१९८८]].

अभय नातू २२:४०, ७ एप्रिल २००८ (UTC)

Date articles[संपादन]

Pranav,

Please follow the convention for links etc. on date pages.

तुम्ही तारखेच्या पानांवर बदल करताना इ.स. अबकड याचा दुवा द्याव्या उदा, [[इ.स. १९८८|१९८८]].

अभय नातू २०:१४, ९ एप्रिल २००८ (UTC)