सदस्य:Shivcharan
![]() |
Shivcharan, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
Shivcharan, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९९,९७६ लेख आहे व १५१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती ![]()
आपणास विकिपीडियावर लिहून पहाताना अद्याप धाकधूक वाटते ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
विकिपीडिया हा मूक्त ज्ञानकोश मराठी मुलांनसाठी हि उपलब्ध असावा आणि तो सम्रुध असावा असे मला वाटते, त्या साठि माझा ही खारीचा वाटा.
मला शुद्धलेखन चिकित्सा करून हवी
मी Shivcharan, मराठी विकिपीडियात नवीन सदस्य आहे. मला विकि-मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि मदत हवी आहे!
(मार्गदर्शकांना सूचना: आपण मदत केल्यावर किंवा या सदस्याच्या ५०० संपादनांनतर हा संदेश कृपया काढून टाकावा)
सर्वेक्षण(सर्व्हे)
[संपादन]- भाषा-मराठी
- सद्य निवास(केवळ शहर किंवा गावाचे नाव लिहा पत्ता फोन इमेल इत्यादी लिहिणे टाळावे) - नाशिक
- वय-४०
- शिक्षण- बी. ए.
- वाचण्याकरिता आवडीचे विषय- सर्व विषय
- लिहिण्याकरिता आवडीचे विषय- विज्ञान
- इंटरनेटचा वापर मुख्यत्वे - घरून.
- ऑपरेटींग सिस्टीम - व्हिस्टा.
- ब्राऊजर - फायर फॉक्स.(मी फायर फॉक्स वापरतो तुम्ही पण वापरा. - फायर फॉक्सला तोड नाही.)
- लिहिण्याकरिता मराठी फाँट बराहा आणि गूगल
- माझे प्रश्न
- ...मी एखाद्या विषयावर लिहीन्यास सुरवात केल्यावर लेख पूर्ण करण्यास काही दिवस लागलेत तर चालेल का?
- हो. जर दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस लागणार असतील तर पानावर {{कामचालू}} हा साचा लावावा म्हणजे वाचणार्यांच्या लक्षात येईल. तसेच इतर सदस्यही त्या लेखाबद्दल थोडासा जास्त धीर धरतील.
- ...अर्पुण अवस्थेतील लेख गुप्त ठेवता येतील का?
- नाही. जर तुम्हाला इतर सदस्यांनी लेखात बदल केलेले नको असतील तर वरील साचा लावावा, पण हा साचा लावल्यावर इतर सदस्य बदल करणार नाहीतच असे नाही. जर असे बदल अगदी नकोच असतील तर आपल्या सदस्य पानावर उपपान तयार करून तेथे लेख लिहावा (उदा- सदस्य:shivcharan/सुरवंट आणि आपल्या मनाजोगा लेख झाल्यावर मजकूर मूळ पानावर हलवाला (उदा - सुरवंट येथे). असा मोठा बदल करण्याआधी इतर सदस्यांनी केलेले बदल व मजकूर आपल्या मजकूरात समाविष्ट (merge) करावा.
- ...लेखास ईतर सदस्यांचे सहाय्य मागता येईल का?
- अगदी नि:संकोच मागा. यासाठी १. चावडीवर संदेश द्या २. त्या पानावर {{Helpme}} हा साचा लावा किंवा ३. एखाद्या सदस्याच्या चर्चा पानावर थेट संदेश मागा. उदा सदस्य चर्चा:अभय नातू येथे लिहिले असता तुमचा संदेश माझ्या लगेचच लक्षात येईल.
- अभय नातू ०१:०९, २५ मार्च २०१० (UTC)
- धन्यवाद!
- माझे सदस्य नाव/टोपण नाव:शिवचरण
- Shivcharan ११:१०, २४ मार्च २०१० (UTC)~~