सदस्य:QueerEcofeminist/Script Localization for mrwiki
Appearance
मूळ संहिता | मराठी दस्ताऐवजीकरण | उपयोग |
---|---|---|
मूळ | संवादक | पानाच्या निर्मात्याला त्या पानावरूनच संदेश पाठवण्यासाठी |
मूळ | लिंबूटिंबू | हे मिनिट्वींकलचे मराठी रुप आहे, यात रोलबेक सोय वापरता येते |
मूळ | परतवणूकदार | इतिहासातील प्रत्येक आवृत्तीसमोर उलटवण्याची कळ उपलब्ध करून देते |