सदस्य:स्वप्नील मंगळवेढेकर
Appearance
नमस्कार,माझे नाव स्वप्नील मंगळवेढेकर आहे. मराठी विकिपिडिआत भर पडावी या हेतूने मी विकिपिडीयाशी संलग्न आहे. माझी मराठी ही मातृभाषा असून मला इंग्रजी,हिंदीआणि गुजराती या भाषा अवगत आहेत. मी सध्या तमिळ भाषा शिकत आहे. मला देवनागरी,इंग्रजी,तमिळ-वट्टेळुत्तू,गुजराती-महाजनी लिपी,तेलुगू लिपी,कन्नड लिपी,बंगाली लिपी सहजतेने वाचता येतात.