संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०१९
नेदरलँड्स
संयुक्त अरब अमिराती
तारीख ३ – ८ ऑगस्ट २०१९
संघनायक पीटर सीलार मोहम्मद नवीद
२०-२० मालिका
निकाल संयुक्त अरब अमिराती संघाने ४-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावा मॅक्स ओ'दाउद (१४८) अश्फाक अहमद (२१०)
सर्वाधिक बळी सेबस्टियन ब्रॅट (४)
विवियन किंग्मा (४)
रोहन मुस्तफा (८)

संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघ ऑगस्ट २०१९ दरम्यान ४ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा करणार आहे.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

३ ऑगस्ट २०१९
१६:०० (दि/रा)
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१८१/५ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१६८/४ (२० षटके)
अशफाक अहमद ५४ (३५)
विवियन किंग्मा २/४७ (४ षटके)
मॅक्स ओ'दाउद ५१ (३५)
रोहन मुस्तफा २/२६ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती १३ धावांनी विजयी
वी.आर.ए क्रिकेट मैदान, ॲस्टलवीन
पंच: ॲड्रायन व्हार देन दीस (ने) आणि पिम वाम लीट (ने)


२रा सामना[संपादन]

५ ऑगस्ट २०१९
१६:०० (दि/रा)
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१३६/९ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१४०/५ (१९.३ षटके)
बेन कूपर ४६ (३८)
रोहन मुस्तफा ३/२७ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती ५ गडी राखून विजयी
वी.आर.ए क्रिकेट मैदान, ॲस्टलवीन
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि हूब जानसेन (ने)


३रा सामना[संपादन]

६ ऑगस्ट २०१९
१६:०० (दि/रा)
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१५२/८ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१३८/९ (२० षटके)
मॅक्स ओ'दाउद ६५ (५४)
रोहन मुस्तफा ३/३० (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती १४ धावांनी विजयी
स्पोर्टपार्क वेस्टविलियट, वूरबर्ग
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि ॲड्रायन व्हान देर दीस (ने)
  • नाणेफेक : नेदरलँड्स, क्षेत्ररक्षण.
  • झवर फरीद (सं.अ.अ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


४था सामना[संपादन]

८ ऑगस्ट २०१९
१६:०० (दि/रा)
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१५०/६ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१५३/३ (१९.४ षटके)
अश्फाक अहमद ७५ (५३)
हिडे ओवरडीज्के १/११ (२ षटके)
संयुक्त अरब अमिराती ७ धावांनी विजयी
स्पोर्टपार्क वेस्टविलियट, वूरबर्ग
पंच: हूब जानसेन (ने) आणि पिम व्हाम लीट (ने)
  • नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.