अश्फाक अहमद (६ जून, १९७३:लाहोर, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९९३ ते १९९४ दरम्यान १ कसोटी आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. आपल्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने एकही बळी घेतला नाही, धाव काढली नाही किंवा झेल टिपला नाही.