संगीता कुमारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(संगिता कुमारी या पानावरून पुनर्निर्देशित)
संगिता कुमारी
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव संगिता कुमारी
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक २४ डिसेंबर, २००१
जन्मस्थान सिंडेगा, झारखंड, भारत
खेळ
देश भारत
खेळ हॉकी

संगिता कुमारी (२४ डिसेंबर, २००१:सिमडेगा, झारखंड, भारत - ) ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्येमध्ये खेळली.