फॅन (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
फॅन
दिग्दर्शन मनीष शर्मा
निर्मिती आदित्य चोप्रा
प्रमुख कलाकार शाहरुख खान
संगीत विशाल शेखर
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १५ एप्रिल २०१६
वितरक यशराज फिल्म्स
अवधी १३८ मिनिटे
निर्मिती खर्च ₹१०५ कोटी


फॅन हा २०१६ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली १५ एप्रिल २०१६ रोजी प्रदर्शित झालेल्या ह्या थरारपटामध्ये शाहरुख खानने दुहेरी भूमिका केली आहे.

ह्या चित्रपटात श्रीया पिळगांवकरने काम केले आहे.

बाह्य दुवे[संपादन]