रोझा देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रोझा देशपांडे या मराठी लेखिका, साम्यवादी नेत्या आणि माजी खासदार आहेत. या श्रीपाद अमृत डांगे यांच्या कन्या आहेत.