Jump to content

बापूसाहेब गोरठेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्रीनिवास देशमुख गोरठेकर या पानावरून पुनर्निर्देशित)

बापूसाहेब देशमुख गोरठेकर (मूळ नाव:श्रीनिवास बालाजीराव गोरठेकर) हे एक मराठी राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नांदेड जिल्हाध्यक्ष आणि बालाजीराव गोरठेकर यांचे पुत्र आहेत. भोकर मतदारसंघातून ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.[]

२०१९ मध्ये त्यांनी भोकर मतदार संघामधून अशोक चव्हाण यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती.

संदर्भ

[संपादन]