Jump to content

बालाजीराव गोरठेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बालाजी उर्फ बाबासाहेब गोरठेकर (संपूर्ण नाव: बालाजी गोपाळराव गायकवाड) हे एक मराठी राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी सदस्य आहेत. भोकर मतदारसंघातून ते ३ वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. []

त्यांनी १९७८ मध्ये अपक्ष लढणाऱ्या शंकरराव चव्हाण यांच्या विरोधात भोकर मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृतपणे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती.

संदर्भ

[संपादन]