श्रीजा अकुला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीजा अकुला
पदक माहिती
भारतभारत या देशासाठी खेळतांंना
मिश्र टेबलटेनिस
राष्ट्रकुल खेळ
सुवर्ण २०२२ बर्मिंगहॅम टेबल टेनिस - मिश्र दुहेरी

श्रीजा अकुला (३१ जुलै, १९९८:हैदराबाद, तेलंगणा, भारत - ) ही भारतीय टेबलटेनिस खेळाडू आहे. हिने अचंता शरत कमल सोबत २०२२ राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये टेबलटेनिस मिश्र दुहेरी विजेतेपद मिळवले.