Jump to content

टेबल टेनिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टेबलटेनिस या पानावरून पुनर्निर्देशित)
ཕིན་ཕང་སྤོ་ལོ། (bo); borðtennis (is); টেবিল টেনিস (bn); επιτραπέζια αντισφαίριση (el); stolní tenis (cs); ping pong (ms); pingpong (bcl); սեղանի Թենիս (hyw); stolni tenis (sh); pĭng-pŏng-giù (cdo); پینگ-پونگ (mzn); тенис на маса (bg); tennis éd tabe (pcd); tenis de masă (ro); ٹیبل ٹینس (ur); tennis de taula (ca); Dëschtennis (lb); stolný tenis (sk); tafeltennis (nl); настільний теніс (uk); tennis de taula (oc); 乒乓球 (zh-hant); 乒乓球 (zh-cn); stol tennisi (uz); 탁구 (ko); borðtennis (fo); tabloteniso (eo); пинг-понг (mk); stoni tenis (bs); tenis meja (id); stołowi tenys (csb); tennis de table (fr); pingpong (jv); stolni tenis (hr); tsok-khiù (hak); Tenis Meja (su); tawjja n tdabut (shi); Tischtennis (de); टेबल टेनिस (mr); blidotenis (hsb); ଟେବୁଲ ଟେନିସ (or); настольны тэніс (be); galda teniss (lv); tafeltennis (af); टेबल टेनिस (awa); تنیس روی میز (fa); tenis de mesa (es); tênis de mesa (pt-br); 乒乓球 (zh-sg); ширээний теннис (mn); toh-kiû (nan); bordtennis (nb); stolüstü tennis (az); ਟੇਬਲ ਟੈਨਿਸ (pa); bordtennis (sv); 乒乓球 (lzh); pevditennis (smn); table tennis (en); كرة الطاولة (ar); tennis taol (br); pingpong (sq); စားပွဲတင်တင်းနစ် (my); 乒乓波 (yue); asztalitenisz (hu); masa tenisi (tr); Tiktak top (ug); mahai-tenis (eu); pinpón (vec); tenis de mesa (ast); میز اوسته تنیس (azb); өҫтәл теннисы (ba); tenis bwrdd (cy); bóng bàn (vi); leadóg bhoird (ga); սեղանի թենիս (hy); 乒乓球 (zh); Tenîsa sermaseyê (ku); टेबुलटेनिस (ne); 卓球 (ja); tennis de tabula (ia); өстәл теннисы (tt-cyrl); تنس الطاوله (arz); 乒乓球 (zh-hk); මේස ‍පන්දු (si); teniludium mensale (la); पटलानम् (sa); टेबल टेनिस (hi); 乒乓球 (wuu); beavdetennis (se); tēpu tēnehi (mi); lauatennis (et); påʹrddtennis (sms); மேசைப்பந்தாட்டம் (ta); tennistavolo (it); 乒乓球 (zh-mo); table tennis (pcm); pingpong (ht); настольны тэніс (be-tarask); tenisse di tåve (wa); bievddetennis (smj); pöytätennis (fi); టేబుల్ టెన్నిస్ (te); өстәл теннисы (tt); טניס שולחן (he); tênis de mesa (pt); стол теннисі (kk); მაგიდის ჩოგბურთი (ka); bordtennis (da); stalo tenisas (lt); namizni tenis (sl); pingpong (tl); Tischtennis (de-ch); настольный теннис (ru); เทเบิลเทนนิส (th); tenis stołowy (pl); ടേബിൾ ടെന്നീസ്‌ (ml); 桌球 (zh-tw); تێنسی سەرمێز (ckb); ಟೇಬಲ್ ಟೆನ್ನಿಸ್ (kn); Mizisəpe tennis (tly); tabloteniso (io); tenis de mesa (gl); bordtennis (nn); 乒乓球 (zh-hans); стони тенис (sr) အားကစား (my); olimpiai sportág (hu); спортивная игра с мячом, олимпийский вид спорта (ru); Олимпия спорт төрө (ba); Ballsportart (de); racket sport (en-gb); ورزش (fa); 球類體育項目 (zh); sport de racheta,inte doi jucatori sau doua perechi(duble) (ro); 球類體育項目 (zh-hk); druh športu (sk); олімпійський вид спорту (uk); 球類體育項目 (zh-hant); 球类体育项目 (zh-cn); 탁구채로 탁구공을 치는 형식이다. (ko); racket sport (en-ca); míčový sport (cs); sport e specialità olimpica (it); sport de raquette (fr); 球類體育項目 (zh-mo); sport met bal en batje (nl); 球类体育项目 (zh-hans); racket sport (en); sport (hsb); desporto onde uma bola é lançada sobre uma mesa por meio de raquetes (pt); 球技のひとつ (ja); môn thể thao sử dụng vợt (vi); raketspel (af); esport de raqueta, que es disputa entre 2 jugadors o 2 parelles (dobles) (ca); racketsport (sv); mailapeli (fi); esporte onde uma bola é lançada sobre uma mesa por meio de raquetes (pt-br); 球类体育项目 (zh-sg); Ballsportart, Olympesch Sportaart (lb); gra sportowa dla 2 lub więcej graczy (pl); iki veya dört oyuncunun raket ile birbirlerine topu atarak oynadığı masa oyunu (tr); 球類體育項目 (zh-tw); reketisport (et); olahraga raket yang dimainkan oleh dua orang (untuk tunggal) atau dua pasangan (untuk ganda) yang berlawanan (id); deporte de raqueta, que se disputa entre dos jugadores o dos parejas (dobles) (es); sporta disciplino (eo); racket sport (en); لعبة رياضية تستخدم كرة ومضربا (ar); racket sport (en-us); ענף ספורט (he) ping-pong, pimpón, pimpon (es); pingpong (hu); ping-pong (eu); pimpón (ast); tennis taula, ping-pong, ping pong (ca); пинг-понг (ba); ping-pong (cy); 乒乓, 桌球, 乒球, 乒乓球运动 (zh); pinpon (tr); 乒乓, 乒乓波 (zh-hk); pingis, ping pong, pingpong, ping-pong (sv); пиң-поң (tt); 乒乓, 桌球 (zh-hant); 乒乓 (zh-cn); pingis, pingpong (fi); Փինկ Փոնկ (hyw); pingpong, ping-pong, ping pong (cs); ping-pong (it); ping-pong, 🏓, pingpong (fr); pingpong, pinks (et); пиң-поң (tt-cyrl); pingpong (hsb); mesatenismo, pingue-pongue (pt); टेबल्-टेनिस्-क्रीडा (sa); pingpong (af); 乒乓 (zh-hans); pingpong, ping-pong, ping pong (sl); ping-pong (nn); tênis-de-mesa, pingue-pongue, ping-pong (pt-br); 乒乓 (zh-sg); Ping-Pong (lb); ping-pong (pl); Pingpong (de); 乒乓球 (zh-tw); пинг-понг (ru); 乒乓 (zh-mo); πινγκ πονγκ, πινγκ-πονγκ (el); ping pong (id); ping pong, wiff waff, ping-pong, wiff-waff, gossima (en); تنس الطاولة, تنس طاولة, كرة طاولة (ar); ping-pong (br); ピンポン, テーブルテニス (ja)
टेबल टेनिस 
racket sport
Dëschtennis-Weltmeeschterschaft 2013, Paräis. De Kenta Matsudaira géint de Vladimir Samsonov an der Aachtelfinall am Hären-Eenzel.
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारखेळाचा प्रकार
उपवर्गball game,
racket sport,
ऑलिंपिक स्पर्धेतील खेळ (इ.स. १९८८ – ),
hobby
मूळ देश
स्थापना
  • इ.स. १८९१
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

टेबल टेनिस अथवा पिंग पॉंग हा टेनिस खेळाचा एक प्रकार आहे. हा खेळ दोन khel अथवा चार खेळाडूंमध्ये खेळता येतो. हा खेळ टेबलावर खेळला जातो ज्याच्या मधोमध जाळी असते. ह्या खेळासाठी बॅट अथवा रॅकेट व पोकळ चेंडुची गरज असते. १९व्या शतकापासून खेळल्या जाणाऱ्या टेबल टेनिस या खेळाला राजाश्रय मिळाला तो उच्चभ्रूंच्या 'After-Dinner' मुळे. विजेच्या चपळाईने खेळल्या जाणाऱ्या या खेळाला शारीरिक कुशलतेसोबत मिश्र डावपेचांची साथ लागते. सराईत खेळाडू एका सेकंदात २ ते ३ वेळा चेंडू टोलवण्याचे कसब दाखवतो.

टेबल टेनिसचा चेंडू आतून पोकळ असतो. celluloid पासून बनविलेल्या चेंडूचे वजन साधारण २.७ ग्रॅम भरते.

१२ दिवस १७२ खेळाडू ४ सुवर्ण पदके.

शनिवार २८ जुलै ते रविवार ८ ऑगस्ट

ठिकाण : ExCeL लंडन.

कोर्टची लांबी-रुंदी १८मी. X ९मी. असते. तर टेबलची लांबी-रुंदी २.७४ मी. X १.५२५मी. असते. टेबलची उंची जमिनीपासून ७६ सेमी. असते. टेबलच्या मधोमध असलेले १५.२५सेमी. उंचीचे जाळे टेबलची दोन भागात विभागणी करते.

- टेबल टेनिस या खेळाचा पाया मुळात टेनिस या खेळावर आधारलेला असला, तरी तो गुण मोजणीच्या फरकामुळे मजेशीर बनला आहे.

- एकेरी पद्धतीत सर्विस करताना चेंडू जाळ्याच्या अलिकडे आणि पलिकडेही अश्या पद्धतीने मारला जातो जेणेकरून तो प्रतिस्पर्ध्याला परतवता येणार नाही.

- सर्विसनंतर केवळ प्रतिस्पर्ध्याच्याच टेबलवर चेंडूचा टप्पा पडेल अश्या पद्धतीने खेळावे लागते.

- दुहेरी पद्धतीत सर्विस करताना चेंडू समोरील प्रतिस्पर्ध्याकडे न मारता समोरील डावीकडील प्रतिस्पर्ध्याकडे (म्हणजे तिरकी सर्विस) मारला जातो.

- टेनिसप्रमाणे इथे जोडीदाराला कोणताही चेंडू परतवण्याची मुभा नसते. सर्विस केल्यानंतर आपल्या जोडीदाराला प्रतिस्पर्ध्याचा चेंडू टोलवण्यासाठी जागा करून द्यावी लागते. म्हणजेच एकच खेळाडू लागोपाठ चेंडू परवू शकत नाही, तर प्रत्येकाने आलटून पालटून चेंडू परतवायचे असतात. (In Doubles matches, players take turns to hit the ball, with one hit each before alternating.) अश्या या थोड्याश्या किचकट नियमामुळेच टेबल टेनिसचे दुहेरीचे सामने बघायला आणि खेळायला फार मजा येते.

- एकेरी आणि दुहेरी दोन्ही मॅच बादफेरीच्या असतात.

- एका Team मधे ३ खेळाडू असतात. प्रत्येक खेळाडूला ४ एकेरी मॅचेस आणि १ दुहेरी मॅच खेळावी लागते. Best of Five मध्ये तीन मॅच जिंकणारी Team विजयी घोषित केली जाते.

- चार खेळाडू किंवा संघ उपांत्य फेरीचे सामने खेळतात. त्यातून दोन अंतिम फेरीत जातात. अंतिम विजेत्याला सुवर्ण पदक मिळते. उपविजेत्याला रजत पदक मिळते. उपांत्य फेरीत हरलेले दोन खेळाडू / संघ एकमेकांशी सामना खेळतात आणि त्यातल्या विजेत्याला कांस्य पदक मिळते.

- आपण मारलेल्या चुकीच्या फटक्यांमुळे जाणारे गुण : १. सर्विसचा पहिला टप्पा आपल्या व दुसरा टप्पा प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टात मारला नाही तर. २. बॉल जाळ्यात अडकला तर. २. बॉल टेबलच्या बाहेर पडला तर.

- पॉईंट मोजण्याची पद्धत १. एकेरी मॅचमधील गेम प्रत्येकी ११ पॉईंटचा (जिंकण्यासाठी दोन गुणांचा फरक आवश्यक) असतो. मॅचचा निकाल Best of Seven गेम वर लागतो.

२. एकेरीच्या सामन्यात प्रत्येक दोन गुणांनंतर सर्विस बदलते. तसेच जर गेम मधे १०-१०ची बरोबरी झाली, तर प्रत्येक गुण घेतल्यानंतर सर्विस बदलते. दुहेरीच्या सामन्यात जर बरोबरी झाली, तर प्रत्येक गुणांनतर प्रत्येक खेळाडूला सर्विस कारावी लागते.

अवांतर - रॅकेटच्या दोन्ही बाजूला रबराचे आवरण असते. पैकी टणक भाग चेंडू परतवण्यासाठी वापरतात. - प्रत्येक खेळाडू कडून Topspin, Cut, Gentle Push, Smash सारखे कौशल्य पणाला लावले जाते. - चीन, कोरीयाचे काही खेळाडू रॅकेट पकडण्यासाठी Penhold पद्धतीचा अवलंब करतात. - खेळाडू आणि संघांना मानांकन दिले जाते. सगळ्यात चांगला खेळाडू किंवा संघ प्रथम मानांकित असतो.

- मेडल्स १. पुरूष एकेरी २. महिला एकेरी ३. पुरुष दुहेरी ४. महिला दुहेरी

१९८८ च्या ऑलिम्पिक मधे टेबल टेनिस या खेळाचा अंतर्भाव करण्यात आला. तेव्हापासून चीनने २४ पैकी २० वेळा सुवर्ण पदक जिंकले आहे.

टेबल टेनिस

इतिहास

[संपादन]
  • हा खेळ व्हिक्टोरियन इंग्लंडमध्ये सुरू झाला. नंतर उच्च-दर्जाच्या पातळीवर हा खेळ खेळण्यास सुरुवात केली. १८६०/१८७० च्या दशकात भारतात ब्रिटिश सैनिक अधिकाऱ्यांनी खेळांच्या सुरुवातीच्या आवृत्त्या विकसित केल्या आहेत असे सुचविण्यात आले आहे. १९०१ मध्ये ब्रिटिश निर्माते जे. जॅक अँड सन लिमिटेड यांनी ट्रेडमार्क करण्यापूर्वी "पिंग-पोंग" नावाचा व्यापक वापर करण्यात आला. "पिंग-पोंग" नाव नंतर लोकप्रिय जेक्सचे उपकरणे वापरून खेळाचे वर्णन करण्यासाठी आले. अमेरिकेत अशीच एक परिस्थिती उदभवली ज्यात जॅंकने पार्कर ब्रदर्सला "पिंग-पोंग" नाव विकले. त्यानंतर १९२० च्या दशकात पार्कर ब्रदर्सने त्याचे ट्रेडमार्क लागू केले आणि विविध संघटनांनी त्यांचे नाव "टेबल टेनिस" मध्ये बदलले, परंतु ट्रेडमार्कची संज्ञा घेतली.[]
  • पुढच्या मुख्य नूतनीकरणाची सुरुवात जेम्स डब्ल्यू. गिबने केली होती, त्यांनी १९०१ मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर नवीन सेल्युलॉइड चेंडू शोधून काढला. नंतर १९०१ मध्ये ई.सी. गूदे यांनी रॅकेटची आधुनिक आवृत्ती शोधून काढली. १९०१ पर्यंत टेबल टेनिस लोकप्रियतेत वाढली होती, त्या स्पर्धेचे आयोजन केले जात होते, या विषयावर पुस्तके लिहिली जात होती. आणि १९०२ मध्ये एक अनधिकृत विश्व चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती.
  • १९२१ मध्ये टेबल टेनिस असोसिएशनची स्थापना झाली आणि १९२६ मध्ये इंग्रजी टेबल टेनिस असोसिएशनचे नाव बदलले. सन १९२६ मध्ये आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशन (आयटीटीएफ) त्यानंतर आले.[] १९२६ मध्ये लंडनने प्रथम अधिकृत जागतिक चॅम्पियनशिपची मेजबानी केली. १९३३ मध्ये अमेरिकेच्या टेबल टेनिस संघटनेला यूएसए टेबल टेनिस असे नाव देण्यात आले.[]



  1. ^ Clockwork.net. "Practices & Industries · Fredrikson & Byron, P.A." www.fredlaw.com (इंग्रजी भाषेत). 2018-12-31 रोजी पाहिले.
  2. ^ "Wayback Machine". web.archive.org. 2011-03-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-12-31 रोजी पाहिले.
  3. ^ "USA Table Tennis - Features, Events, Results & Team USA". Team USA (इंग्रजी भाषेत). 2018-12-31 रोजी पाहिले.