श्रिया सरन
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
श्रिया सरन | |
---|---|
श्रिया सरन | |
जन्म |
श्रिया सरन सप्टेंबर ११ १९८२ हरिद्वार, उत्तराखंड, भारत. |
इतर नावे | श्रया, स्रिया, स्रिया सरन, श्रेया चरन, श्रेया सरन, बानू (आं. प्र.), तमिळसेल्वी (त. ना.) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट, मॉडेलींग |
कारकीर्दीचा काळ | २००१-पासून |
भाषा | तमिळ |
प्रमुख चित्रपट | शिवाजी द बॉस |
पुरस्कार | स्टारडस्ट, साऊथस्कोप, अमृता मातृभूमी |
वडील | पुष्पेंद्र सरन |
आई | नीरजा सरन |
पती | आंद्रेड कोस्चीव्ह (वि. २०१८) |
श्रिया सरन (तमिळ: சிரேயா சரன்) ( ११ सप्टेंबर १९८२) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्हीडिओ अल्बम्स तसेच जाहिरातीतून तिने आपल्या चित्रपट कारकिर्दीचा आरंभ केला. दक्षिण भारतातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून श्रिया सरन प्रसिद्ध आहे. तेलुगू चित्रपटांपासून सुरुवात करणारी श्रिया सरन तमिळ चित्रपटातील एक मोठी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेच त्याशिवाय ती हिंदी भाषा चित्रपटांत देखिल काम करत आहे. शिवाजी द बॉस हा तिचा एक गाजलेला यशस्वी (तमिळ) चित्रपट आहे.
पार्श्वभूमी
[संपादन]श्रिया सरन ही पुष्पेंद्र सरन आणि नीरजा सरन ह्यांची मुलगी असून तिचा जन्म देहरादून मध्ये झाला. त्यानंतर तिचे बालपण हरिद्वार पासून काही मैलांवर असणाऱ्या राणीपूर येथे गेले. तीचे वडील भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमीटेड (भेल) मध्ये कामाला असून आई शाळेत रसायनशास्त्राची शिक्षिका आहे, तसेच तिला एक मोठा भाऊ ज्याचे नाव अभिरूप हे आहे. श्रियाचे शिक्षण दिल्ली पब्लीक स्कूल, हरिद्वार येथून पूर्ण झाले. तीचे महाविद्यालयीन शिक्षण लेडी श्रीराम कॉलेज,दिल्ली मधून झाले व ती बी.ए. पर्यंत शिकलेली आहे.
कारकीर्द
[संपादन]आधीची कारकीर्द
[संपादन]चित्रपटांतील कारकीर्द
[संपादन]तेलुगू
[संपादन]तमिळ
[संपादन]मल्याळम
[संपादन]हिंदी
[संपादन]इतर कार्य आणि घटना
[संपादन]वादविवाद
[संपादन]पुरस्कार
[संपादन]- Nominated, Filmfare Best Telugu Actress Award - Chatrapathi (2005)
- Nominated, Filmfare Best Hindi Female Debut Award - Awaarapan (2007)
- Nominated, Vijay Award for Favourite Heroine for Sivaji: The Boss (2007)
- Nominated, Vijay Award for Favourite Heroine for Kanthaswamy (2009)[१]
- Winner, Stardust Exciting New Face Award - Mission Istanbul (2008)[२]
- Winner, South Scope Style Award - Best Tamil Actress in Sivaji: The Boss (2009)[३]
चित्रपट कारकीर्द
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Vijay Awards - Tamil Movie News - Countdown for the Vijay awards - Vijay Awards | A.R.Murugadoss | Ravi.K.Chandran - Behindwoods.com". www.behindwoods.com. 2018-03-22 रोजी पाहिले.
- ^ http://sify.com/movies/fullstory.php?id=14857437
- ^ http://karomasti.com/telugu-cinema/2009/10/south-scope-stylish-awards-winners/[permanent dead link]
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील श्रिया सरन चे पान (इंग्लिश मजकूर)