Jump to content

श्रिया सरन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रिया सरन
श्रिया सरन
जन्म श्रिया सरन
सप्टेंबर ११ १९८२
हरिद्वार, उत्तराखंड, भारत.
इतर नावे श्रया, स्रिया, स्रिया सरन, श्रेया चरन, श्रेया सरन, बानू (आं. प्र.), तमिळसेल्वी (त. ना.)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलींग
कारकीर्दीचा काळ २००१-पासून
भाषा तमिळ
प्रमुख चित्रपट शिवाजी द बॉस
पुरस्कार स्टारडस्ट, साऊथस्कोप, अमृता मातृभूमी
वडील पुष्पेंद्र सरन
आई नीरजा सरन
पती आंद्रेड कोस्चीव्ह (वि. २०१८)

श्रिया सरन (तमिळ: சிரேயா சரன்) ( ११ सप्टेंबर १९८२) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्हीडिओ अल्बम्स तसेच जाहिरातीतून तिने आपल्या चित्रपट कारकिर्दीचा आरंभ केला. दक्षिण भारतातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून श्रिया सरन प्रसिद्ध आहे. तेलुगू चित्रपटांपासून सुरुवात करणारी श्रिया सरन तमिळ चित्रपटातील एक मोठी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेच त्याशिवाय ती हिंदी भाषा चित्रपटांत देखिल काम करत आहे. शिवाजी द बॉस हा तिचा एक गाजलेला यशस्वी (तमिळ) चित्रपट आहे.

पार्श्वभूमी

[संपादन]

श्रिया सरन ही पुष्पेंद्र सरन आणि नीरजा सरन ह्यांची मुलगी असून तिचा जन्म देहरादून मध्ये झाला. त्यानंतर तिचे बालपण हरिद्वार पासून काही मैलांवर असणाऱ्या राणीपूर येथे गेले. तीचे वडील भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमीटेड (भेल) मध्ये कामाला असून आई शाळेत रसायनशास्त्राची शिक्षिका आहे, तसेच तिला एक मोठा भाऊ ज्याचे नाव अभिरूप हे आहे. श्रियाचे शिक्षण दिल्ली पब्लीक स्कूल, हरिद्वार येथून पूर्ण झाले. तीचे महाविद्यालयीन शिक्षण लेडी श्रीराम कॉलेज,दिल्ली मधून झाले व ती बी.ए. पर्यंत शिकलेली आहे.

कारकीर्द

[संपादन]

आधीची कारकीर्द

[संपादन]

चित्रपटांतील कारकीर्द

[संपादन]

तेलुगू

[संपादन]

तमिळ

[संपादन]

मल्याळम

[संपादन]

हिंदी

[संपादन]

इतर कार्य आणि घटना

[संपादन]

वादविवाद

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]

चित्रपट कारकीर्द

[संपादन]
वर्ष चित्रपट भूमिका भाषा नोंदी
२००१ इष्टम नेहा तेलुगू
२००२ संतोषम भानु तेलुगू
चेन्नाकेशव रेड्डी प्रीती तेलुगू
नुव्वे नुव्वे अंजली तेलुगू
२००३ तुझे मेरी कसम गिरीजा हिंदी
नीकु नेनू नाकु नुव्वू सीतालक्ष्मि तेलुगू
टागोर देवकी तेलुगू
एला चेप्पनु प्रिया तेलुगू
एनक्क २० उनक्क १८ रेश्मा तमिळ
२००४ नेनुनानु अनु तेलुगू
थोडा तुम बदलो थोडा हम राणी हिंदी भाषा
अर्जुन (चित्रपट) रूपा तेलुगू
शुक्रिया: टिल डेथ डू अस अपार्ट सनम हिंदी भाषा
२००५ बालू एबीसीडीईएफजी अनु तेलुगू
ना अल्लुडु मेघना तेलुगू
सदा मी सेवलो कांती तेलुगू
सोग्गाडू श्रीया तेलुगू पाहुणी कलाकार
सुभाष चंद्र बोस (चित्रपट) स्वराज्यम तेलुगू
मोगुडू ओ पेल्लम डोंगुडु सत्यबामा तेलुगू
मळै शैलजा तमिळ
छत्रपती (चित्रपट) नीलु तेलुगू फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकन
Bhageeratha श्वेता तेलुगू
बोम्मालता स्वाती तेलुगू पाहुणी कलाकार
२००६ देवदासु श्रीया स्वतः तेलुगू पाहुणी कलाकार
Game तेलुगू पाहुणी कलाकार
Boss संजना तेलुगू पाहुणी कलाकार
तिरूविलयाडळ् आरंबम् प्रिया तमिळ
२००७ मुन्ना बार मधील डांसर तेलुगू आयटम नंबर
अरसु अंकिता कन्नड पाहुणी कलाकार
सिवाजी: द बॉस. तमिळसेल्वी तमिळ
आवारापन आलिया हिंदी फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकन
तुलसी तेलुगू पाहुणी कलाकार
[[अळगिय तमिळ मगन्]] अबिनया तमिळ
२००८ इंद्रलोहत्तीलना अळह्प्पान पिदारिअता तमिळ Special appearance
मिशन इस्तानबूल अंजली सागर हिंदी भाषा
द अदर एंड ऑफ द लाइन प्रिया सेठी इंग्रजी
२००९ एक - द पॉवर ऑफ वन प्रित हिंदी भाषा
तोरणै इंदु तमिळ
कंदस्वामी सुब्बलक्ष्मी तमिळ
कुकिंग विथ स्टेला तन्नू इंग्रजी
कुट्टी गीता तमिळ चित्रीकरण
जग्गुबाय निक्की तमिळ चित्रीकरण
चिक्कु बुक्कु तमिळ चित्रीकरण

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Vijay Awards - Tamil Movie News - Countdown for the Vijay awards - Vijay Awards | A.R.Murugadoss | Ravi.K.Chandran - Behindwoods.com". www.behindwoods.com. 2018-03-22 रोजी पाहिले.
  2. ^ http://sify.com/movies/fullstory.php?id=14857437
  3. ^ http://karomasti.com/telugu-cinema/2009/10/south-scope-stylish-awards-winners/[permanent dead link]

बाह्य दुवे

[संपादन]