शुभलक्ष्मी शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शुभलक्ष्मी शर्मा (३१ डिसेंबर, १९८९:हजारीबाग, झारखंड, भारत - ) ही भारतचा ध्वज भारत महिला क्रिकेट संघाकडून२०१२-१४ दरम्यान १ कसोटी, १० एकदिवसीय आणि १८ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे. [१] ती उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करी असे. [२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Shubhlakshmi Sharma India". ESPNcricinfo.
  2. ^ "Subhlaxmi Sharma Profile". BCCI portal. Archived from the original on 2013-10-17.