शाही पनीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शाही पनीर हा पनीर, टोमॅटो आणि लोणी, तूपसाय यांसह बनविण्यात येणारा खाद्यपदार्थ आहे.

ह्या मध्ये सुकामेवा वापरला जाऊ शकतो.