शार्लट एडवर्ड्स
Appearance
(शार्लोट एडवर्ड्स या पानावरून पुनर्निर्देशित)
शार्लट एडवर्ड्स (१७ डिसेंबर, इ.स. १९७९:हंटिंग्डन, इंग्लंड - ) ही इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताना फलंदाजी आणि आणि लेग स्पिन गोलंदाजी करायची.[१]
एडवर्ड्स महिला टी२० क्रिकेटमध्ये २,००० धावा करणारी पहिली खेळाडू आहे. टी२० क्रिकेटमध्य २,५०० धावा करणारी ही पहिली खेळाडू आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ http://www.espncricinfo.com/ci/content/player/53696.html क्रिकइन्फो.कॉम