प्लेबॉय
Jump to navigation
Jump to search
प्लेबॉय हे अनेक देशांत प्रकाशित होणारे पुरुषांचे मासिक आहे. त्यात पत्रकारिता, आणि तरुण नग्न स्त्रियांची (मॉडेल) छायाचित्रे आणि माहिती प्रकाशित केली जाते. स्थापना डिसेंबर १९५३, खप १५, १६, ०८६ (२०११ मध्ये).