Jump to content

शर्म अल-शेख आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शर्म अल-शेख आंतरराष्ट्रीय विमानतळ
مطار شرم الشيخ الدولي
आहसंवि: SSHआप्रविको: HESH
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक (पूर्वीचा सैनिकी तळ)
प्रचालक इजिप्त सरकार
कोण्या शहरास सेवा शर्म अल-शेख, इजिप्त
हब * एर कैरो
समुद्रसपाटीपासून उंची १४३ फू / ४४ मी
गुणक (भौगोलिक) 27°58′38″N 34°23′41″E / 27.97722°N 34.39472°E / 27.97722; 34.39472
संकेतस्थळ sharm-el-sheikh-airport.com
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
04L/22R ३,०८१ १०,१०८ डांबरी
04R/22L ३,०८१ १०,१०८ डांबरी
सांख्यिकी (२०१०)
प्रवासी ८६,९३,९९०[]
Source: DAFIF[][]

शर्म अल-शेख आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: SSHआप्रविको: HESH) इजिप्तच्या शर्म अल-शेख शहरातील मुख्य विमानतळ आहे. याचे पूर्वीचे नाव ओफायरा आंतरराष्ट्रीय विमानतळ होते.

हा इजिप्तमधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे.

अपघात आणि दुर्घटना

[संपादन]

नोव्हेंबर, २०१५मध्ये येथून निघालेले मेट्रोजेटचे विमान साईनाई द्वीपकल्पात कोसळले.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "A-Z World Airports Online - Egypt airports - Sharm El-Sheikh International Airport (SSH/HESH)". 4 June 2015 रोजी पाहिले.
  2. ^ विमानतळ माहिती HESH वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.Source: DAFIF.
  3. ^ साचा:GCM