Jump to content

शक्तिकांत दास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारताच्या रिझर्व्ह बँकेचे २५ वे गव्हर्नर
विद्यमान
पदग्रहण
११ डिसेंबर, २०१८[१][२][३]
मागील ऊर्जित पटेल

जन्म २६ फेब्रुवारी, १९५७ (1957-02-26) (वय: ६७)
भुबनेश्वर, ओडिशा, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
गुरुकुल सेंट स्टीवन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठ

शक्तिकांत दास (२६ फेब्रुवारी, १९५७:भुबनेश्वर, ओडिशा, भारत - ) हे भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर आहेत. ११ डिसेंबर, २०१८ रोजी त्यांची या पदावर नेमणूक झाली. [४][५]

पूर्वीचे जीवन व शिक्षण[संपादन]

शक्तिकांत दास यांनी यापूर्वी अर्थ सचिवपदी काम केलं आहे. गेल्याच वर्षी ते या पदावरून निवृत्त झाले होते. मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. अर्थ मंत्रालयात सहसचिव, तामिळनाडू सरकारमध्ये महसूल आयुक्त, उद्योग खात्यात सचिवपदासह अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Prasad, Gireesh Chandra; Ghosh, Shayan; Gopakumar, Gopika (11 December 2018). "Shaktikanta Das, who oversaw demonetization, is new RBI governor". Livemint. New Delhi/Mumbai: Vivek Khanna. 12 December 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Shaktikanta Das Is New RBI Governor". BloombergQuint. BQ Desk. 11 December 2018. 11 December 2018 रोजी पाहिले.CS1 maint: others (link)
  3. ^ "Shaktikanta Das: The man behind GST, note ban now heads RBI". The Economic Times. ET Online. The Times Group. 11 December 2018. OCLC 61311680. 11 December 2018 रोजी पाहिले.CS1 maint: others (link)
  4. ^ "Shaktikanta Das : शक्तिकांत दास आरबीआयचे नवे गव्हर्नर". महाराष्ट्र टाइईम्स. १२ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले.
  5. ^ "Shaktikanta Das : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती | लेटेस्टली". Latestly. १२ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले.