ऊर्जित पटेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऊर्जित पटेल
ऊर्जित पटेल


भारताच्या रिझर्व्ह बॅंकेचे २४ वे गव्हर्नर
कार्यकाळ
४ सप्टेंबर २०१६[१] – १० डिसेंबर २०१८[२]
मागील रघुराम राजन
पुढील शक्तिकांत दास

जन्म २८ ऑक्टोबर, १९६३ (1963-10-28) (वय: ५७)
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (BEC)
ऑक्सफर्ड विद्यापीठ (M. Phil.)
येल विद्यापीठ (PhD)

ऊर्जित पटेल (जन्म:२८ ऑक्टोबर १९६३-हयात) हे भारतीय रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर होते. २० ऑगस्ट २०१६रोजी त्यांची या पदावर नेमणूक झाली होती. त्यांनी रघुराम राजन यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. रघुराम राजन यांच्या पदाच्या कालावधीची मुदत ०४ सप्टेंबर २०१६ ला संपली. ऊर्जित पटेल यांनी दि. ०६/०९/२०१६ रोजी प्रत्यक्षात रिझर्व बॅंकेच्या गव्हर्नरचा पदभार घेतला,(पूर्वलक्षी प्रभावाने दि. ०४/०९/२०१६ पासून)[१], कारण दि. ४ सप्टेंबर रोजी रविवार होता व सोमवारी दि. ५ सप्टेंबरला गणेश चतुर्थीची कार्यालयीन सुटी होती.[३][४][५] सोमवारी संध्याकाळी १०/१२/२०१८ रोजी त्यांनी राजीनामा दिला.[६] त्यांच्या नंतर शक्तिकांत दास यांची रिझव्ह बॅंकेचे गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली.[७][८]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

पूर्वीचे जीवन व शिक्षण[संपादन]

==धारण केलेली

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "डॉ.उर्जीत आर. पटेल यांनी आरबीआयच्या गव्हर्नरचा पदभार घेतला(इंग्रजी मजकूर)". आरबीआय.ऑर्ग (इंग्रजी भाषेत). १९/११/२०१६ रोजी पाहिले. मथळा:Dr. Urjit R. Patel takes over as RBI Governor |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "केंद्र से तनातनी के बीच RBI गवर्नर ऊर्जित पटेल का इस्तीफा, जानें 5 बड़ी बातें– News18 हिंदी". News18 India. १२ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले.
  3. ^ "रिझर्व्ह बॅंकेवर गव्हर्नर म्हणून उर्जीत पटेल यांची नेमणूक झाली (इंग्रजी मजकूर)". ५ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ ऊर्जित पटेल हे आरबीआयचे नवे उच्चाधिकारी
  5. ^ "उर्जीत पटेल यांनी आरबीआयच्या गव्हर्नरचा पदभार घेतला".
  6. ^ "रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांचा तडकाफडकी राजीनामा". लोकमत. १२ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले.
  7. ^ "Shaktikanta Das : शक्तिकांत दास आरबीआयचे नवे गव्हर्नर". महाराष्ट्र टाइईम्स. १२ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले.
  8. ^ "Shaktikanta Das : रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती | लेटेस्टली". Latestly. १२ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले.