शकुंतला करंदीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शकुंतला करंदीकर (२० जुलै, १९३१ - १ जून, २०१८) या मराठी लेखिका आणि समाजसेविका होत्या. त्यांनी आपले वडील चंद्रशेखर आगाशे यांचे चरित्र"विश्वस्त" या नावाने प्रसिद्ध केले.[१][२][३][४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Viśvasta". Library of Congress, Washington, D.C. 20540 USA. 2022-01-03 रोजी पाहिले.
  2. ^ Putra viśvastācā : gaurava grantha : Jñāneśvara Āgāśe shashṭyabdipūrti nimitta. Jñāneśvara Āgāśe, Jñāneśvara Āgāśe Gaurava Samitī. Puṇe. 2002. ISBN 978-1-5323-4594-4. OCLC 992168227.CS1 maint: others (link)
  3. ^ Rānaḍe, Sadāśiva Bhāskara (1974). Cittapāvana Kauśika gotrī Āgāśe-kula-vr̥ttānta.
  4. ^ Media, Rajtantra. "डहाणूतील थोर समाज सेविका शकुंतला करंदीकर यांचे निधन | DAILY RAJTANTRA / Editor: Sanjeev Joshi" (इंग्रजी भाषेत). 2022-01-03 रोजी पाहिले.