शंकर नारायण जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शंकर नारायण जोशी हे एक मराठी इतिहाससंशोधक होते. त्‍यांनी अर्वाचीन महाराष्ट्रेतिहास काळातील राज्यकारभाराचा अभ्यास हा ग्रंथ लिहिला.


शंकर नारायण जोशी यांचे अन्य ग्रंथ[संपादन]

  • कृष्णदयार्णवकृत हरिवरदा :श्रीमद्‌भागवत दशम स्कंधावरील टीका (पाठभेद, शब्दार्थ, कविचरित्र व विस्तृत प्रस्तावना यांसह) खंड १ला, प्रकाशक - दयार्णव रघुनाथ कोपर्डेकर: पुणे.- १९५५)
  • शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड 3 (शके १३४८ -श के १६०२) - प्रकाशक - पुणे भारत इतिहास संशोधक मंडळ, १९३७
  • संभाजीकालीन पत्रसारसंग्रह (शके १६०२ - शके १६१०) - प्रकाशक - पुणे भारत इतिहास संशोधक मंडळ, १९३७ (नवीन आवृत्ती - ऑगस्ट २०१५)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.