व्हायोला डेव्हिस
Appearance
व्हायोला डेव्हिस
| लिंग | महिला |
|---|---|
| नागरिकत्व | अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
| स्थानिक भाषेतील नाव | Viola Davis |
| दिलेले नाव | Viola |
| आडनाव | Davis |
| जन्म तारीख | ११ ऑगस्ट 1965 |
| जन्मस्थान | St. Matthews |
| वैवाहिक जोडीदार | Julius Tennon |
| मातृभाषा | American English |
| बोलण्याची वा लेखनाची भाषा | इंग्लिश भाषा |
| व्यवसाय | मंच अभिनेता, चित्रपट अभिनेता, दूरदर्शन अभिनेता, दूरदर्शन निर्माता, अभिनेता |
| शिक्षण घेतलेली संस्था | Rhode Island College, Juilliard School, Central Falls High School, Circle in the Square Theatre School |
| कार्य कालावधी (प्रारंभ) | 1996 |
| Ethnic group | आफ्रिकन अमेरिकन |
| Filmography | Viola Davis on screen and stage |
| Personal pronoun | L484 |
व्हायोला डेव्हिस (११ ऑगस्ट, १९६५:सेंट मॅथ्यूस, ऱ्होड आयलंड, अमेरिका - ) एक अमेरिकन अभिनेत्री आणि निर्माता आहे. डेव्हिस ह्या एम्मी, ग्रॅमी, ऑस्कर आणि टोनी (EGOT) पुरस्कार मिळालेल्या काही मोजक्या कलाकारांपैकी एक आहे. अभिनयाचा तिहेरी मुकुट [१] प्राप्त करणाऱ्या त्या एकमेव कृष्णवर्णीय अभिनेत्री आहे तसेच दोन्ही दर्जे प्राप्त करणाऱ्या तिसऱ्या व्यक्ती आहे.[a] टाइमने त्यांना २०१२ आणि २०१७ मध्ये जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून गणले आहे,[२][३] आणि २०२० मध्ये, न्यू यॉर्क टाइम्सने त्यांच्या "२१व्या शतकातील महान अभिनेत्यांच्या यादीत" त्यांना ९वे स्थान दिले आहे.[४][५]
संदर्भ
[संपादन]- ↑ Murphy, Chris (April 23, 2021). "Viola Davis's 10 Most Iconic Roles". Vanity Fair. April 29, 2022 रोजी पाहिले.
- ↑ "The 100 Most Influential People in the World". Time. April 18, 2012. April 22, 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ↑ "The 100 Most Influential People in the World: Viola Davis". Time. April 20, 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. April 21, 2017 रोजी पाहिले.
- ↑ "Viola Davis Just Got A Star On The Hollywood Walk Of Fame". The Huffington Post. December 21, 2016. December 22, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 27, 2020 रोजी पाहिले.
- ↑ Dargis, Manohla; Scott, A. O. (November 25, 2020). "The 25 Greatest Actors of the 21st Century (So Far)". The New York Times (इंग्रजी भाषेत). ISSN 0362-4331. December 1, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 26, 2020 रोजी पाहिले.
- ↑ After Helen Hayes and Rita Moreno
<ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.