व्हर्जिन मोबाईल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

व्हर्जिन मोबाइल ही बिनतारी संदेशवहनसेवा पुरविणारी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीचे नाव आठ स्वतंत्र कंपन्या दहा देशांत वापरतात. ह्यांत ऑस्ट्रेलिया, कोलंबिया, कॅनडा, चिली, दक्षिण आफ्रिका, पोलंड, फ्रान्स, भारत, मेक्सिको, सौदी अरेबिया आणि युनायटेड किंग्डम यांचा समावेश होतो.[१] सिंगापूर आणि कतार मधील व्हर्जिन मोबाइलची सेवा आता बंद झाली आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Visit Virgin Mobile around the world - Virgin.com". Virgin.com. २०१५-०९-१२ रोजी पाहिले.