वेलकम टु सज्जनपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वेलकम टू सज्जनपूर (हिंदी चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
वेलकम टू सज्जनपूर
दिग्दर्शन श्याम बेनेगल
निर्मिती रॉनी स्क्रूवाला
कथा श्याम बेनेगल
प्रमुख कलाकार श्रेयस तळपदे
अमृता राव
कुणाल कपूर
संगीत शंतनू मोइत्रा
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १९ सप्टेंबर २००८
अवधी १३४ मिनिटे
निर्मिती खर्च Indian Rupee symbol.svg १६ लाख
एकूण उत्पन्न Indian Rupee symbol.svg २ कोटी


वेलकम टू सज्जनपूर हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी हिंदी चित्रपट आहे. श्याम बेनेगल ह्यांचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये श्रेयस तळपदेअमृता राव ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]