वेदशास्त्र विद्या संवर्धन मंडळ (कऱ्हाड)
Appearance
(वेदशास्त्र विद्या संवर्धन मंडळ, कऱ्हाड या पानावरून पुनर्निर्देशित)
वेदशास्त्र विद्या संवर्धन मंडळ ही महाराष्ट्राच्या कऱ्हाड शहरातील वेदांविषयी संशोधन करणारी संस्था आहे.
स्थापना
[संपादन]दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराड शहरात १९९९ साली ही संस्था स्थापन झाली.
विशिष्ठ्ये
[संपादन]वेद,उपनिषदे,न्याय,वेदांत,मूर्तिशास्त्र,कोश अशा विविध विषयांवरील ८००० हस्तलिखिते व सुमारे १०००० दुर्मिळ संदर्भ ग्रंथ संस्थेच्या ग्रंथालयात आहेत.