अदिश
Jump to navigation
Jump to search
गणित व भौतिकशास्त्र यांनुसार, ज्या राशीला फक्त परिमेय असते, दिशा नसते, अश्या राशीला अदिश राशी किंवा अदिश[१] (इंग्लिश: Scalar, स्केलर ) असे म्हणतात. सदिश राशीचे परिमेय तिच्या मापनासाठी वापरल्या जाणाऱ्या एककात सत् अंकांनी दाखवले जाते. वस्तुमान, विद्युतरोध इत्यादी अदिश राशींचे परिमेय कायम धन चिन्हांकित असते, तर तपमान, विद्युत उच्चय इत्यादी अदिश राशींचे परिमेय धन किंवा ऋण चिन्हांकित असू शकते.
हेही पहा[संपादन]
संदर्भ[संपादन]
- ^ वैज्ञानिक परिभाषा कोश. p. २६१.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |