Jump to content

वेंकटरामन रामकृष्णन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेंकटरामन रामकृष्णन

जन्म१९५२
चिदंबरम, तमिळनाडू, भारत ध्वज भारत
निवासस्थानFlag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
नागरिकत्वFlag of the United States अमेरिका
राष्ट्रीयत्वअमेरिकन
कार्यक्षेत्रजीव-रसायनशास्त्र, जीव-भौतिकशास्त्र
पुरस्काररसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक - २००९

वेंकटरामन रामकृष्णन हे केंब्रिज, इंग्लंड येथील एका प्रयोगशाळेत काम करणारे भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत. रामकृष्णन ह्यांना इतर दोन शास्त्रज्ञांसोबत २००९ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले आहे.